icon

इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्युट (ICAR-IARI) नवी दिल्ली येथे संशोधन फेलो पदांच्या ०२ जागा.....!

Updated On : 27 डिसेंबर 2019


इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्युट [ICAR-Indian Agricultural Research Institute] नवी दिल्ली येथे संशोधन फेलो पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १३ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे.


अधिक माहिती :


वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी अर्थशास्त्र/ दुग्ध अर्थशास्त्र/ मत्स्यव्यवसाय अर्थशास्त्र/ कृषी सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ सांख्यिकी/ संगणक अनुप्रयोग/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान मध्ये पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित शाखेतील ०४ ते ०५ वर्षाची बॅचलर पदवी ०३) NET पात्रता ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 


वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 


वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

मुलाखतीचे ठिकाण : Division of Agriculture Economics, ICAR-Indian Agricultural Research Institute, New Delhi - 110012

Official Site : www.iari.res.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 13 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती